शेतकरी बनले हायटेक ,ई पीक पाहणी ऍपद्वारे नोंदणी

शेतात लागवड केलेल्या पिकासह शेतातील अन्य नोंदीच्या नोंदी यापूर्वी तलाठी व मंडल अधिकार्यांमार्फत केल्या जात होत्या. मात्र सध्याच्या डिजिटल युगात त्यात बदल होताना पीकपेरणीच्या या नोंदी आता शेतकरी स्वतःच्या अँड्रॉईड मोबाईलवरून विकसित केलेल्या ऍपद्वारे करीत आहेत. त्याद्वारे डिजिटल युगात ई पीक पाहणी ऍपद्वारे शेतकरी हायटेक होवू लागला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button