माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी चौकशी झालेले आणि अलीकडेच भाजपमध्ये दाखल झालेले माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उत्तर भारतीयांच्या मतांसाठीच सिंह यांना महत्त्व देण्यात आले आहे.
www.konkantoday.com