
गोळप येथील आंबा व्यावसायिक विजय देसाई यांच्या फॅक्टरीला सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी भेट
गोळप येथील आंबा व्यावसायिक विजय देसाई यांच्या फॅक्टरी ला सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी भेट दिली. यावेळी ना. नारायणराव राणे यांच्याशी विजय देसाई यांनी आंबा प्रश्नांबाबत चर्चा केली या वेळी त्या परिसरातील आंबा व्यावसायिक उपस्थित होते
यावेळी भाजपा नेते आशिष शेलार, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आ. प्रसाद लाड, भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष ॲड दीपक पटवर्धन आदी उपस्थित होते
www.konkantoday.com