केंद्रीय मंत्री नारायण राणे थोड्याच वेळामध्ये रत्नागिरी विमानतळावर आगमन

केंद्रीय मंत्री नारायण राणे थोड्याच वेळामध्ये रत्नागिरी विमानतळावर आगमन झालेआहे त्यापूर्वी मारुती मंदिर सर्कल जवळ मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा उपस्थित आहे तसेच मोठ्या प्रमाणात मीडिया करणे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत आज संपूर्ण दिवस केंद्रीय मंत्र्यांचा रत्नागिरी शहरांमध्ये कार्यक्रम असल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात जमा होत आहेत. पोलीस फौजफाटा बघून पोलीस छावणीचे रूपांतर झालेले दिसते. रस्तोरस्ती पोलिसांचा तो बंदोबस्त आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button