राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न पुढील आठवडय़ात सुटण्याची चिन्हे
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न पुढील आठवडय़ात सुटण्याची चिन्हे आहेत. या विषयावर चर्चा करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येत्या आठवडय़ात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आपल्याला चर्चेसाठी बोलावले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.
www.konkantoday.com