जिल्ह्यातील २,४७४ शाळांमध्ये इंटरनेट नसल्याने ऑनलाईन शिक्षणाचा फज्जा

जिल्हा परिषदेच्या २५७४ पैकी २४७४ शाळांमध्ये इंटरनेटरची सुविधा उपलब्ध नसल्याने ऑनलाईन शिक्षणाचा फज्जा उडाला आहे. फक्त १०० शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे.
खाजगी जाळांनी स्वतःची इंटरनेट सुविधा उपलब्ध केली आहे. अध्यापनासाठी शिक्षक शाळेच्या इंटरनेटचा वापर करीत आहेत. गुगल मिट, क्लासरूम झूमद्वारे अध्यापनात जास्त सुविधा असल्याने त्याचा वापर करीत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button