
लसीकरण मोहीम वेगाने वाढविण्यासाठी ड्रोनचा वापर, पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात होणार पहिला प्रयोग
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी आरोग्य यंत्रणा काम करत असतानाच लसीकरण मोहीम वेगाने वाढविण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात यावा, यासाठी म्हणून केंद्राकडेपरवानगी देण्यात आली.याचा भारतातील पहिला प्रयोग पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात होणार आहे. जव्हारच्या दुर्गम, अतिदुर्गम भागात लसीकरण करण्यासाठी ही यंत्रणा फायदेशीर ठरणार आहे.
www.konkantoday.com