केंद्र सरकारकडून जिल्ह्यासाठी आलेल्या २६ व्हेंटिलेटर्सपैकी दापोली येथील दोन व्हेंटिलेटर्स खराब
केंद्र सरकारकडून जिल्ह्यासाठी आलेल्या २६ व्हेंटिलेटर्सपैकी दापोली येथील दोन व्हेंटिलेटर्स खराब असल्याच्या वृत्ताला जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी ्ऑनलाइन आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दुजाेरा दिला आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले, केद्र सरकारकडून जिल्ह्याला २६ व्हेंटिलेटर्स मिळाले. त्यापैकी दापोली येथील दोन खराब आहेत. ते दुरुस्त करायला सांगितले आहे.
www.konkanoday.com