महापुरामुळे चिपळूण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे १४ लाख रुपयांचे नुकसान
महापुरामुळे चिपळूण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे १४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. भात, खते, बी- बियाणे आदी साहित्य निकृष्ट झाले आहे. नुकसानीचा पंचनामा विमा कंपनीकडून करण्यात आला असल्याची माहिती चेअरमन अशोक कदम यांनी दिली.
www.konkantoday.com