
आता डिझेलसाठीही पैसे नसल्याने राज्यभरात सुमारे ११०० बसेसच्या फेऱ्या रद्द करून बसेस उभ्या ठेवण्याची वेळ एसटी महामंडळावर
एसटी महामंडळाचा गाडा अजूनही जाग्यावर येण्याची शक्यता दिसून येत नाही. अपुऱ्या एसटी बसेसच्या भरवशावर उत्पन्न करण्याचा महामंडळाने प्रयत्न केला खरी मात्र, अद्याप अपेक्षित प्रवासी संख्या आणि उत्पन्न मिळत नसल्याने महामंडळाची तिजोरी रिकामी झाल्याचे महामंडळाकडून सांगितल्या जात आहे. परिणामी आता डिझेलसाठीही पैसे नसल्याने राज्यभरात सुमारे ११०० बसेसच्या फेऱ्या रद्द करून बसेस उभ्या ठेवण्याची वेळ महामंडळावर आली आहे.
www.konkantoday.com