
राजापूर, हर्डी पावस रोडवर एसटीचा अपघात
राजापूर, हर्डी पावस रोड आय टी आय स्टाँप जवळ पावसाच्या अती वृष्टी मुळे रस्त्यावर चिखल झाला असून त्यात आज सकाळी 9.30 च्या सुमारास राजापूर कडे येणारी एस टी घसरून अपघात झाला. सदर बस ही विरुद्ध बाजूला जाऊन आदळली, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
www.konkantoday.com