कृषी विद्यापीठातील प्राध्यापक वर्गाला सातवा वेतन आयोग लागू झाल्याने समाधान
राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील प्राध्यापक वर्गाला सातवा वेतन आयोग लागू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.गेले अनेक वर्षे रखडलेला निर्णय अखेर शासनाला मुहूर्त मिळाला आहे. वेतन आयोगासाठी कृषी विद्यापीठ प्राध्यापक कर्मचारी वर्गाने काही महिन्यापूर्वी मोठ आंदोलन उभे केले होते.
दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात मोठे आंदोलन करण्यात आले होते
www.konkantoday.com