
आम्हालाही सैन्यात भरती करून घ्या.”, – तृतीयपंथीयांची मागणी
. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना अनेक मुद्द्यांवर भूमिका मांडली. यामध्ये करोनापासून देशातील क्रीडा क्षेत्र, तसेच उद्योग क्षेत्राविषयी देखील त्यांनी मत मांडलं. यावेळी देशभरातील मुलींसाठी पंतप्रधानांनी एक मोठी घोषणा केली आहे. लष्करामध्ये आपलं भविष्य घडवण्याचं स्वप्न पाहाणाऱ्या मुलींसाठी मोदींनी मोठी घोषणा केली आहे. देशातील सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश सुरू करण्याचा निर्णय मोदींनी यावेळी जाहीर केला.
“भारतीय सैन्यात भरती होण्याची आणि देशासाठी लढण्याची आमचीही इच्छा आहे. आम्हालाही सैन्यात भरती करून घ्या.”, अशी मागणी तृतीयपंथीयांनी केली आहे.
www.konkantoday.com