अतिवृष्टी व महापुरामुळे महाड, चिपळूण येथील औद्योगिक वसाहतींतील उद्योगांचे सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचे नुकसान
कोकणात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे महाड, चिपळूण येथील औद्योगिक वसाहतींतील उद्योगांचे सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) वर्तवला आहे.
Chiplun mahad flood
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या निर्देशानुसार एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी केलेल्या पाहणीनंतर हा अंदाज काढण्यात आला.
www.konkantoday.com