सावर्डे उपकेंद्रातील प्रधान यंत्रचालक सुरेश सावर्डेकर व वायरमन काशिराम कदम यांना गुणवंत कामगार पुरस्कार

ग्राहकांच्या तक्रारी, समस्यांचे वेळीच दखल घेवून त्यांना तत्पर सेवा देणारे महावितरण कंपनीच्या सावर्डे उपकेंद्रातील प्रधान यंत्रचालक सुरेश सावर्डेकर व वायरमन काशिराम कदम यांना कोकण परिमंडलाचे मुख्य अभियंता यांच्याकडून गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दि. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रत्नागिरी येथे या दोन्ही कर्मचार्‍यांचा गौरव करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button