
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्याविरुद्धचा गुन्हा नागपूर खंडपीठाने रद्द केला
वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यातील आरोपी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्याविरुद्धचा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी रद्द केला. या आदेशामुळे रेड्डी यांना मोठा दिलासा मिळाला असून प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस यंत्रणेला मोठा धक्काबसला आहे.
www.konkantoday.com