
अनेक रिक्त पदांमुळे जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे हे उपनिबंधक कार्यालयासाठी एक मोठे आव्हान
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयांमध्ये जिल्हा उपनिबंधकांपासून साहाय्यक निबंधकांपर्यंत व कार्यालयीन स्तरावरील कर्मचाऱ्यांची अनेक पदे जिल्ह्यामध्ये रिक्त आहेत. अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे हे उपनिबंधक कार्यालयासाठी एक मोठे आव्हान असणार आहे. जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे विरळ असल्याने या कार्यालयातील अधिकारी पदे परिपूर्ण भरण्याकडे राजकीय स्तरावरून विशेष प्रयत्न केले जात नाहीत
www.konkantoday.com