जगप्रसिद्ध असणारी शिराळ्याची नागपंचमी यंदाही साध्या पद्धतीने साजरी हाेत आहे
जगप्रसिद्ध असणारी शिराळ्याची नागपंचमी यंदाही साध्या पद्धतीने साजरी होत आहे. न्यायालयाचे आदेश आणि कोरोनाची सावट या पार्श्वभूमीवर नागपंचमी साजरी होत आहे. घरोघरी नागांच्या मूर्तीचे पूजन करून शिराळाकरांना यंदाही साध्या पद्धतीने नागपंचमी साजरी करत आहेत. तर प्रशासनाकडून नागपंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ड्रोन कॅमेरांची नजर आणि कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
www.konkantoday.com