चिपळुणात महापुरानंतर पंधरा हजार टनापेक्षा जास्त कचरा व चिखल दोन दिवसात न उचलल्यास जनता आंदोलन करणार -बाळा कदम chiplunfloods
चिपळूण शहरात महापूर येवून गेल्यावर १५ हजार टनापेक्षा जास्त कचरा व चिखल चार ते पाच ठिकाणी साठविण्यात आला आहे. हा कचरा दोन दिवसात उचलणार असल्याचे आरोग्य सभापती व मुख्याधिकार्यांनी सांगितले आहे परंतु याबाबत अंमलबजावणी वेळेत झाली नाही तर जनता रस्त्यावर उतरून वेगळ्याप्रकारचे आंदोलन करू असा, इशारा माजी उपनगराध्यक्ष व शिवसेना क्षेत्र प्रमुख बाळा कदम यांनी दिला आहे.
www.konkantoday.com