शिवसेना नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत खेड शहरातील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

खेड शहरातील तरुण कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार योगेश कदम यांनी अतिवृष्टीमुळे खेड शहरात निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीत पुरग्रस्तांसाठी घेतलेली मेहनत, दिवसरात्र केलेले काम यामुळे प्रभावित होऊन त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती या युवकांनी दिली. यामध्ये अजहर सय्यद, वासिम हुसैनी, सिमाब जमादार, आतीक विजले, शहजान परकार, अजहर चौगुले, सलमान पठाण, युनुस रावल, ड्रियान बिजले, ईस्माईल नाडकर, अदनान चौगुले, फरहान परकार, बैद चौगुले, अब्दूल बिजले, असलम तांबे, हुसेन जमादार, अवेज तांबे, मुसादिक सुर्वे, शहीद कासकर, मास्सूम परकार, दाऊद हमदूले, मैनुद्दिन चौगुले, रहीम रावल, ताहीश मुसा मुकादम, रोहन चौगुले, आकीब हुसैनी, अमीर बिजले, उस्मा अंतुले, रफी हमदूले, झैझाद खान, नईम पिंपळकर, अफझल पांगारकर, झाद कौचाली, सुफीयान असरे, अस्ताफ शेख, अम्मान चौगुले, अब्दूल परकार, सकीब नाडकर, फहाद जमादार, अब्दुल रहेमान बादशाह, आदिल चौगुले आदी कार्यकर्त्यांनी ?सहकाऱ्यांनी भगवा ध्वज हाती घेऊन आमदार योगेशदादांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार केला. यावेळी बशीर हमदूले, माजी सभापती सिकंदर जस्नाईक, वजूद्दिन मारुफ, वहाब सैन, लिकायत सनगे, कौशल चिखले, दर्शन महाजन, तालुकाप्रमुख विजय जाधव, सिध्देश खेडेकर, देवेंद्र मोरे, रमेश दरेकर, प्रेमल चिखले, सभापती मानसी जगदाळे, जीवन आंब्रे, अरुण कदम, शशिकांत चव्हाण व पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button