धूतपापेश्‍वरचा पर्यटन आराखडा तातडीने तयार करावा आमदार राजन साळवी यांची मागणी

राज्याच्या अर्थसंकल्पात प्राचीन वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांच्या जतन आणि संवर्धनासाठी निधीची तरतूद केली आहे. त्यात पहिल्या टप्प्यातील राज्यातील प्राचीन आठ मंदिरांचा समावेश केला असून, त्यात शहरानजिकच्या श्री धुतपापेश्‍वर मंदिराचा समावेश आहे.
या निधीच्या माध्यमातून श्री धुतपापेश्‍वर मंदिर आणि परिसराचा आता धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या नवा विकासाचा साज देणार्‍या या विकासकामांचा तातडीने आराखडा तयार करावा, अशी मागणी आमदार राजन साळवी यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button