
तिसरा लाटे च्या अनुषंगाने राज्यात कधी लागू शकतो लॉकडाऊन ? वाचा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काय सांगितले rajesh tope on third wave lockdown
कोरोनाची तिसरी लाट आली तर त्यासाठी राज्य सरकारने तयारी केली आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी एका महत्त्वाच्या निर्णयाची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जी कोरोनाबाधितांची सर्वोच्च आकडेवारी होती, त्याच्या दीडपटीने व्यवस्था करा, अशी सूचना टास्क फोर्सकडून करण्यात आली आहे. त्यानुसार जवळपास 3800 मेट्रिक टनपर्यंत ऑक्सिजनजी गरज भासणार आहे. अशा परिस्थितीत ७०० मेट्रिक टन एका दिवसाला ऑक्सिजन तिसऱ्या लाटेत ज्यादिवशी लागेल तेव्हा राज्यात तातडीने लॉकडाऊन ऑटोमोडमध्ये करण्यात येईल, असा निर्णय झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
www.konkantoday.com