राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला? -काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला? राहुल गांधींना संपवण्याचा कट तर नाही ना? असं खळबळजनक विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. नाशिकच्या कार्यक्रमात बोलताना नाना पटोले यांनी राहुल गांधींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. दरम्यान नाना पटोलेंच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com