
रत्नागिरी शहरात गांजा विकणार्या तरूणाला अटक
रत्नागिरी शहरातील भरवस्तीत थिबा पॅलेस परिसरात शहर पोलिसांनी गांजा पकफडला. यामध्ये एका तरुणाला अटक करण्यात आली असून दोन दिवसांच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पकडलेल्या संशयिताकडून सुमारे १२ हजार रुपयांचा गांजा पकडण्यात आला. सलमान नाझिम पावसकर (34,रा. थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी ) असे पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे
www.konkantoday.com