महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेच्या उपाध्यक्षपदी डॉ.तानाजीराव चोरगे


  • रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष ‘‘कृषिभुषण’’ पुरस्कारप्राप्त कृषितज्ञ, अर्थतज्ञ व लेखक डॉ.तानाजीराव चोरगे यांची महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था (१९०६) असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेच्या उपाध्यक्षपदी अभिनंदनीय निवड झाली आहे. या निमित्ताने बँकेच्या दि.०२ ऑगस्ट, २०२१ रोजी संपन्न झालेल्या मा.संचालक मंडळ सभेमध्ये बँकेच्या संचालक मंडळाच्यावतीने डॉ.तानाजीराव चोरगे यांचे अभिनंदन करून बँकेचे मा.उपाध्यक्ष महोदय श्री.बाबाजीराव जाधव, बँकेचे संचालक व चिपळूण तालुक्याचे मा.आमदार श्री. शेखरजी निकम यांचे उपस्थितीत सत्कार करणेत आला. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button