पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शेतकऱ्यांना खुष करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शेतकऱ्यांना खुष करणार आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा नववा हफ्ता आज ते जाहीर करतील. कोरोना महामारीच्या प्रादुर्भाव सुरु असताना मोदींनी जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. पंतप्रधान आज (9 ऑगस्ट) साडेबारा वाजता व्हिडिओ कॉन्फ्रेन्सिंगद्वारे पीएम किसान निधीची घोषणा करणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिलीये.
www.konkantoday.com