
चाकरमान्यांन गणेशोत्सवासाठी गावी आणण्यासाठी दापोली आगार सज्ज ganeshutsav dapoli
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दापोली आगार सज्ज असल्याची माहिती आगार व्यवस्थापक मृदुला जाधव यांनी दिली. कोरोनाचे सावट यावर्षीच्याही गणेशोत्सवावर असण्याची शक्यता असून मुंबईकर चाकरमान्यांना आपल्या गावी येण्यासाठी दापोली आगारातून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
www.konkantoday.com