
जिल्ह्यात पुराची माहिती देणार्या अद्ययावत यंत्रणेचा अभाव floodinformation system in ratnagiri
पूरपरिस्थितीची अद्ययावत माहिती अखंडपणे प्राप्त झाली पाहिजे. त्यासाठी ऑटोमायझेशन अत्यावश्यक आहे. त्यासाठी स्वयंचलित रेन गेज स्टेशन, स्वयंचलित रिव्हर गेज स्टेशन, अद्यावत रडार यंत्रणा व संपर्क साधण्यासाठी सॅटेलाईट यांची सुविधा आवश्यक आहे.
No proper flood information system in ratnagiri district
कृष्णा खोर्यामध्ये राबवण्यात येत असलेल्या रीअल टाईम डेटा सिस्टीम कोकणात प्रत्येक जिल्ह्यासाठी जलसंपदा विभागाचे जलविज्ञान विभागामर्फत उभारण्याची गरज पाटबंधारे खात्याने दिलेल्या अहवालात अधोरेखित केली आहे.
www.konkantoday.com