प्रत्येक जिल्ह्यात ऑटिझम पार्क उभारणार-धनंजय मुंडे autism park maharashtra
राज्यात अपंगत्व लवकर लक्षात आल्यास अशा रुग्णांवर तत्काळ उपचार करता येणार आहेत. यासाठी आम्ही लवकरात लवकर ज्याप्रकारे लातूरला ऑटिझम पार्क उभारलं आहे.
Autism park for disabled people to started in all districts of maharashtra- dhanajay munde
त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात ऑटिझम पार्क उभारणार आहोत. यामुळे दिव्यांग व्यक्तींची संख्या निश्चितच कमी होणार आहे, अशी माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली
www.konkantoday.com