
लोकल रेल्वे मधील महिला डब्यात सायंकाळी ७ पासून लोहमार्ग पोलीस तैनात करण्याचा निर्णय security guard in local
लोकल रेल्वे मधील महिला डब्यातील आधीच्या सुरक्षा वेळेत व ठिकाणे कायम ठेवून त्यात आणखी काही सुरक्षा उपायांचा समावेश केला आहे. सायंकाळी ७ पासून उपनगरीय रेल्वेच्या मधल्या स्थानकातून अप व डाऊन मार्गावर धावणाऱ्या लोकलच्या महिला डब्यातील प्रवाशांची कमी होणारी संख्या पाहता लोहमार्ग पोलीस तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.
www.konkantoday.com