व्हिजन दापोली उपक्रम सुरू करुन शिक्षण विभाग दापोलीचा जिल्ह्यात एक वेगळा ठसा उमटवला vision dapoli

व्हिजन दापोली उपक्रम सुरू झाल्यापासून शिक्षण विभाग दापोलीचा जिल्ह्यात एक वेगळा ठसा उमटलेला असून यावर्षीही व्हिजन दापोलीचा झेंडा अटकेपार लागणार, अशी ग्वाही दापोलीस गटशिक्षणाधिकारी आण्णासाहेब बळवंतराव यांनी नुकतीच दिली. व्हिजन दापोली व्हॉटसऍप समूहाच्या माध्यमातून अनेक शिष्यवृत्ती तज्ञ शिक्षक वेगवेगळ्या क्लुप्त्या देत असून कमी कालावधीत मुलांची तयारी कशी करावी, या उद्देशाने काही घटकांचे व्हिडिओ, सरावासाठी प्रश्नपत्रिका तर अवघड वाटणार्या प्रश्नांबाबत आवश्यक मार्गदर्शन केले जात आहे. विद्यार्थ्यांबद्दल प्रेम, तळमळ, जाण असणारा माझा शिक्षक मला पहावयास मिळतोय, असेही त्यांनी सांगितले. कोरोनामुळे विद्यार्थीना शिष्यवृत्तीच्या अभ्यासासाठी प्रत्यक्ष शाळेत येण्यास अडचणी आल्या आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button