
करोना लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना उपनगरी रेल्वे गाड्यांमधून प्रवास करण्याची परवानगी मिळावी,यासाठी शुक्रवारी भाजपचे आंदोलन local train permission
करोना लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना उपनगरी रेल्वे गाड्यांमधून प्रवास करण्याची परवानगी मिळावी, यासाठी काही नेत्यांनी घोषणा करूनही मुहूर्त न मिळालेले आंदोलन अखेर शुक्रवारी करण्यात येणार आहे. मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरांमधील महत्त्वाच्या स्थानकांवरून भाजप कार्यकर्ते लोकल प्रवास करतील, असे मुंबई भाजप प्रभारी अतुल भातखळकर यांनी सांगितले.
किमान लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी मिळावी, अशी भूमिका नेत्यांनी जाहीर केली होती,
www.konkantoday.com