मुंबईत कोरोनाची दुसरी लाट पूर्ण आटोक्यात येत असतानाच अन्य साथीनी डोके वर काढले
मुंबईत कोरोनाची दुसरी लाट पूर्ण आटोक्यात आल्यामुळे दिलासा मिळत असतानाच डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, लेप्टोसारख्या पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत महिनाभरात सुमारे दुपटीने वाढ झाल्याने मुंबईचे टेन्शन पुन्हा एकदा वाढले आहे. सुदैवाने या आजारांमध्ये पावसाळ्यात एकही बळी गेला नसला तरी रुग्णसंख्या वाढल्याने नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
www.konkantoday.com