मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण बहाद्दूरशेख वाशिष्ठी पुल धोकादायक असल्याने या पुलावरून सकाळी ७ ते सायं. ७ अवजड वाहतूक सुरू राहणार आहे. परंतु रात्रीही या मार्गावरून अवजड वाहने धावताना दिसतात.
राष्ट्रीय महामार्ग खाते व ठेकेदार चेतक कंपनीने वाशिष्ठी पूल अतिवृष्टीमुळे खचल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक बंद केली होती. त्यामुळे वाहनांची कोंडी झाली होती परंतु १० दिवसानंतर या मार्गावरून सुरू झाले असून रात्रीच्या वेळी अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली. तेथे वाहन चालकांसाठी फलक लावण्यात आला आहे.
www.konkantoday.com
Back to top button