राज्यातील २५जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय तर ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल ३ चे निर्बंध
राज्यातील २५जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल ३ चे निर्बंध असणार आहेत या अकरा जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर आज संध्याकाळी राज्य सरकारकडून अधिकृतपणे आदेश काढण्यात आला आहे.
www.konksntoday.com