मोठ्या प्रमाणात कोविडशिल्ड उपलब्ध हाेणार
सीरम इन्स्ट्यिट्यूटने कमी कालावधीत मोठ्या संख्येने कोविडशिल्ड लशींचे उत्पादन केले असून आता वितरणासाठी मोठ्या प्रमाणात लसी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे लसीकरणातील तुटवडा भरून काढण्यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) शी भागीदारी उपयुक्त ठरेल, असे सीरम इन्स्टिट्यूचे अध्यक्ष आदर पुनावाला म्हणाले. www.konkantoday.com