
रत्नागिरी शहरातील बैलबाग येथे युवकाला तलवार बाळगल्या प्रकरणी अटक
पोलीस रेकॉर्डवरील संशयित अब्दुल उर्फ शुक्रान हनीस हकीम (वय-२३,रा.बेलबाग) यांच्या घराची शहर पोलिसांनी झडती घेतली असता तिथे त्यांना एक तलवार सापडली. हा प्रकार रत्नागिरी शहरातील बेलबाग येथे घडला. याप्रकरणी युवकाला अटक करुन त्याला न्यायालयात हजर केले असता २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
www.konkantoday.com