सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांतही हॉटेल, दुकाने, शॉपिंग मॉल्स, सलून,इनडोअर स्पोर्टस १५ ऑगस्टपासून रात्री दहापर्यंत सुरु

राज्य शासनाच्या निर्देशानुसार हॉटेल, दुकाने, शॉपिंग मॉल्स,सलून,इनडोअर स्पोर्टस १५ ऑगस्टपासून रात्री दहापर्यंत सुरु ठेवण्यासजिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मंजुरी दिली आहे. मात्र यासाठीदुकान मालक, कर्मचारी यांनी दोन डाेस घेतलेले अनिवार्य असूनदुसरा डोस घेतल्यावर १४ दिवस पूर्ण होणे आवश्यक आहे. हॉटेल
आणि सलून ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील असे आदेशात म्हटलेआहे. खुल्या प्रांगणातील विवाह सोहळा २०० मर्यादेत तर बंदिस्तहॉलमधील लग्न सोहळे १०० च्या मर्यादेत करण्यास मंजुरी देण्यात
आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button