८ व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या CET अर्ज भरण्याची मुदत दि.२ ऑगस्ट २०२१ पासून ८ दिवसांनी वाढवली
कोविड-१९ आणि पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर विधी ५ वर्ष (एकात्मिक), विधी ३ वर्ष,बी.एड, एम.एड, बी.पी.एड, एम.पी.एड, बी.ए.बी.एड/बी.एस्सी.बी.एड (एकात्मिक), बी.एड-एम.एड (एकात्मिक) अशा एकूण ८ व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या CET अर्ज भरण्याची मुदत दि.२ ऑगस्ट २०२१ पासून ८ दिवसांनी वाढवली आहे.
www.konkantoday.com