
महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायती क आणि ड वर्गांत ज्यांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे त्यांच्या वारसांना ५० लाखांची मदत
राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत महापालिका आणि नगरपंचायतीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायती क आणि ड वर्गांत ज्यांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे त्यांच्या वारसांना ५० लाखांची मदत केली जाणार आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
www.konkantoday.com