मनसे नेते नितीनजी सरदेसाई व नेते शिरीषजी सावंत यांनी खेड शहरातील पुरग्रस्ताची भेट घेतली

मनसे नेते मा. आमदार श्र. नितीनजी सरदेसाई व नेते शिरीषजी सावंत यांनी खेड शहरातील पुरग्रस्त बाजारपेठ, पानगल्ली,पौञिक मोहल्ला , सफा मजिद चौक, या भागाची पाहणी करुन नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली . तसेच पुरग्रस्त भागातील नागरिकांसाठी जिवानश्यक वस्तु सामुग्री खेड येथे रवाना केली यावेळी खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे उपस्थित होते
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button