चिपळूण विभागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मीटर बदलणे आवश्यक
चिपळूण विभागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मीटर बदलणे आवश्यक आहे, जवळपास 2500 मीटर चिपळूण येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आणखी गरजेनुसार उपलब्ध करून देण्यात येतील. ग्राहकांना धोका टाळण्यासाठी वीज फिटींग तज्ञ इलेक्ट्रिशीयन कडून तपासून नंतरच वीज वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्हा, अतिवृष्टी अनुषंगाने विद्युत अहवाल
1 एकूण गावे 761 पैकी 730 सुरू 31 अद्यापि बाधित
- एकूण उपकेंद्रे 21 बाधित पैकी 21 सुरू आज मुरादपुर उपकेंद्र सुरू झाले.
- ट्रान्सफॉर्मर 4609 पैकी . 4191 सुरू 418 सुरू होणे बाकी
- एकूण वीज कनेक्शन 314337 बंद होती पैकी 288402सुरू 25935 सुरू होणे बाकी.
www.konkantoday.com