२६ जुलै ते ३० जुलै या कालावधीत रत्नागिरी जिल्हयात काही ठिकाणी मुसळधार पाऊस
भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार २६ जुलै ते ३० जुलै या कालावधीत रत्नागिरी जिल्हयात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
www.konkantoday.com