म्हाडाच्या कोकण मंडळाने दसऱ्याच्या मुहूर्तावर सुमारे९००० घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला
दोन वर्ष रखडल्यानंतर आता दसऱ्याला मुंबईकरांना परवडणारं घर मिळणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने दसऱ्याच्या मुहूर्तावर सुमारे९००० घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई-ठाणेकरांना शहराजवळ परवडणारे घर मिळणार आहे. मुंबई मंडळाप्रमाणेच म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडतही मागील तीन वर्षांपासून रखडली होती. पण आता लवकरच या प्रकल्पाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com