सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरी जिल्हा सेवेठाई तत्पर
चिपळूण शहर आणि परिसरात आलेल्या महापुरामुळे अनेक संसार उध्वस्त झालेत. सर्व जीवनावश्यक वस्तूंची वानवा झाली. लोकवर्गणी आणि सह्याद्री प्रतिष्ठान च्या माध्यमातून चिपळूण शहरातील मार्कंडी, कविळतळी, गोवळकोट या भागात मिळून 130 कुटुंबाना धान्य किट, फळे, मेडिकल साहित्य, कपडे, चादरी, पाण्याच्या बाटल्या यांचे वाटप केले.
या सेवाकार्यात सागर शिर्के, नंदन कुळकर्णी, आकाश मंणचेकर, पार्थ पटवर्धन, तुषार चव्हाण, रोहन पालांडे, अश्विन पवार, नारायण पालांडे, ओंकार माने, अनिरुद्ध करंजकर यांची उपस्थिती होती.
www.konkantoday.com