
राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेशासाठी आतापर्यंत राज्यातील ५८ हजार ४१९ विद्यार्थ्यांची नोंदणी
राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत राज्यातील ५८ हजार ४१९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत ही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
www.konkantoday.com