खेड तालुक्यात मौजे पोचरी दरड कोसळल्याने सात कुटुंबातील सतरा जणांचा मृत्यू ,सहा जण जखमी
रत्नागिरी जिल्ह्यात जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडले हाेते खेड तालुक्यातील मौजे पोचर येथे दरड कोसळल्याने कोसळल्याने सात कुटुंबातील सतरा जण ढिगाऱ्याखाली सापडले होते त्यात त्यांचा मृत्यू झाला
खेड तालुक्यातील मौजे पोचरी येथे दि. २३.०७.२०२१ रोजी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची नावे पुढीलप्रमाणे- श्रीम. रंजना रघुनाथ जाधव (५०), श्री. रघुनाथ जाधव (५५), श्री. विकास विष्णू मोहिते (३५), श्रीम. संगीता विष्णू मोहिते (६९), श्री. सुनिल धोंडीराम मोहिते (४७), श्रीम. सुनिता धोंडीराम मोहिते (४२), श्री. आदेश सुनिल मोहिते (२५), श्रीम. काजोल सुनिल मोहिते (१९), श्रीम. सुप्रिया सुदेश मोहिते (२६), कु. विहान सुदेश मोहिते (५), श्री. धोंडीराम देवू मोहिते (७१), श्रीम. सविता धोंडीराम मोहिते (६९), श्री. वसंत धोंडीराम मोहिते (४४), श्रीम. वैशाली वसंत मोहिते (४०), कु. प्रती वसंत मोहिते (९), श्री. सचिन अनिल मोहिते (२९), श्रीम. सुमित्रा धोंडू म्हापदी (६९).तर या दुर्घटनेत
जखमी झालेल्यांची नावे- श्री. अनिल रघुनाथ मोहिते (४९), श्रीम. वसंती रघुनाथ मोहिते (६८), श्रीम. प्रिती सचिन मोहिते (२७), श्री. सुरेश अनिल मोहिते (२७), श्रीम. सनी अनिल मोहिते (२५), श्री. सुजेल वसंत मोहिते (१८), कु. विराज सचिन मोहिते (४).
अशी आहेत
www.konkantody.com