कोकण रेल्वेचा मार्ग पूर्ववत परंतु अजून ट्रेनच्या घोषणा नाहीत

कोकण रेल्वेचा मार्ग पूर्ववत झाला आहे..मात्र सध्या या मार्गावर आता ट्रेन सुरू झालेल्या नाहीत असे स्पष्टीकरण कोकण रेल्वेच्या वतीने करण्यात आले मार्ग पूर्ववत झाल्याचे कोकण रेल्वेने जाहीर केल्याने अनेक जण रेल्वे स्टेशनकडे गाड्या सुरू झालेत असे समजून येत आहेत मात्र सध्या अडकलेल्या काही गाडय़ा सोडण्यात आल्या कोकण रेल्वेचे नियमित गाड्या सुरू करण्याबाबत कोकण रेल्वे कडून घोषणा करण्यात येईल अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली आहे यामुळे जनतेने याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button