पर्यटकांनाे निसर्गरम्य रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनाला या ,रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांचे आवाहन

मित्रांनो नमस्कार. कोविडचे लाॅक डाऊन काळानंतर, सध्या रत्नागिरी जिल्हा पर्यटनामघ्ये पूर्ववत आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपल्या मातृभूमीचे सौंदर्य विसरून आम्ही परदेशात पर्यटनासाठी जात होतो. परंतु आता आपल्या मातृभूमीतील मनोहर निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्याची वेळ आली आहे. जिल्हाधिकारी या नात्याने, मी आपणा सर्वांचे कोकणचे भूमीमध्ये स्वागत करतो. निसर्गाने भरभरुन दिलेला आमचा रत्नागिरी जिल्हा . येथे सहपरिवार नक्की यावे. सोबतच्या व्हिडिओमध्ये दर्शवलेल्या अनेक निसर्गरम्य ठिकाणी अवश्य भेट द्यावी व आपल्या आतिथ्य साठी आम्हाला संधी द्यावी. अधिक माहितीसाठी www.ratnagiritourism.in या संकेत स्थळावर भेट द्यावी.
आपली वाट बघणार…
जिल्हाधिकारी रत्नागिरी.

Dear friends. After the COVID lockdown times we are determined to bounce back the tourism of our district. We used to forget our motherland’s beauty and visit foreign countries before. Now it’s time to relish the pristine nature of our motherland. As the Collector I extend my invitation to you all to our Konkan land. Plz visit our naturally endowed Ratnagiri district along with your family and soak in the aesthetics of various places shown in the video. Do give us the opportunity for your hospitality. For more information plz visit www.ratnagiritourism.in website.
Warm welcome,
Collector Ratnagiri.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button