
दुसरा डोस घेणाऱ्या लोकांना प्राधान्य द्यावे
कोरोनाच्या प्रादुर्भावात पहिली लस घेऊन अनेक जण ११२ दिवस पूर्ण झाल्यानंतरही लसीकरणाच्या डोसपासून अनेक वंचित आहेत. दुसरा डोस घेणाऱ्या लोकांना प्राधान्य द्यावे. नियोजनाप्रमाणे होणाऱ्या एकूण लसीकरणापैकी ५ टक्के डोस पंचायत समिती सदस्यांना तर १० टक्के डोस जिल्हा परिषद सदस्यांना द्यावेत, अशी मागणी गुरुवारी झालेल्या रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेत सदस्यांनी केली.
www.konkantoday.com